शुद्ध देशी तुपाच्या दिव्याचे (ghee lamp )धार्मिक महत्त्वच नाही तर बरेच आरोग्यदायी (health )फायदे देखील आहेत .आपण पूजा करताना, कोणत्याही धार्मिक विधी करताना तसेच सणांच्यादिवशी दिवे लावतो. पूजेदरम्यान देशी Desi Ghee Lamp । तुपाचा दिवा लावल्याने शरीराला काय काय फायदे होतात ?
शुद्ध देशी तुपाच्या दिव्याचे (ghee lamp )धार्मिक महत्त्वच नाही तर बरेच आरोग्यदायी (health )फायदे देखील आहेत .आपण पूजा करताना, कोणत्याही धार्मिक विधी करताना तसेच सणांच्यादिवशी दिवे लावतो. पूजेदरम्यान देशी शुद्ध तुपाच्या दिव्यांचे फार महत्त्व सांगितले जाते. देवाजवळ तुपाचा दिवा लावावा असं म्हटलं जातं. त्यामुळे सुख-समृद्धी घरात नांदते आणि घरातील वातावरणही प्रसन्न राहते. पण तुम्हाला माहितीये का की,तुपाचा दिवा लावने फक्त आध्यात्माच्या दृष्टीनेच नाही तर आरोग्याच्या दृष्टीने देखील महत्त्वाचे असते.
तुपाच्या दिवा लावल्याने जीवनात सकारात्मकता येते. त्याबरोबरच अध्यात्म पसरवण्याचे एक शक्तिशाली साधन म्हणून देखील काम करतो. तुपाचा दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा ( negative energy )दूर होते.
सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावल्याने केवळ प्रकाशच पसरत नाही तर वातावरणातील नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते. तेलाचा दिवा विझल्यानंतर अर्धा तास त्याचा प्रभाव राहतो, तर तुपाचा दिवा विझल्यानंतर चार तास सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवतो असे म्हटले जाते.
तुपाचा दिवा घरात शुभ ऊर्जा आकर्षित करतो. तुपाचा दिवा घरात शुभ ऊर्जा आकर्षित करतो. असं म्हणतात पारंपारिक परंपरेनुसार जिथे दररोज तुपाचा दिवा लावला जातो तिथे अंधार, गरिबी आणि नकारात्मकता कधीच टिकत नाही. जळणारा तुपाचा दिवा हा चुंबकासारखा असतो तो नेहमी दैवी शक्तींना स्वतःकडे आकर्षित करतो. यामुळे घरात आनंद, शांती आणि समृद्धी येते. त्याबरोबरच या दिव्याचा एक मोठा फायदा आणि महत्त्वाचा पैलू म्हणजे वातावरण शुद्ध करण्याची त्याची क्षमता वाढते . वैज्ञानिकदृष्ट्या, असं मानलं जात, जेव्हा तुपाचा दिवा लावला जातो तेव्हा त्याचा धूर हानिकारक जंतू आणि कण नष्ट करतो. हा धूर घरातील हवा शुद्ध आणि जंतूमुक्त करण्यास मदत करतो. आणखी एक फायदा असा कि तुपात त्वचेचे आजार बरे करण्याची शक्ती असते
हा दिवा तुम्हाला अनेक आजारांपासून वाचवू शकतो आणि तो शरीराचे आजारांपासून संरक्षण करतो. आयुर्वेदानुसार, तुपात त्वचेचे आजार बरे करण्याची शक्ती असते. लवंगाने दिवा जाळल्याने हा परिणाम आणखी वाढतो. यामुळे श्वसनाच्या समस्या, त्वचेची अॅलर्जी, ताणतणाव आणि इतर अनेक आजारांपासून (diseases ) आराम मिळतो. तुपाच्या दिव्यांचे फार महत्त्व सांगितले जाते. देवाजवळ तुपाचा दिवा लावावा असं म्हटलं जातं. त्यामुळे सुख-समृद्धी घरात नांदते आणि घरातील वातावरणही प्रसन्न राहते. पण तुम्हाला माहितीये का की,तुपाचा दिवा लावने फक्त आध्यात्माच्या दृष्टीनेच नाही तर आरोग्याच्या दृष्टीने देखील महत्त्वाचे असते.
तुपाच्या दिवा लावल्याने जीवनात सकारात्मकता येते. त्याबरोबरच अध्यात्म पसरवण्याचे एक शक्तिशाली साधन म्हणून देखील काम करतो. तुपाचा दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा ( negative energy )दूर होते.
सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावल्याने केवळ प्रकाशच पसरत नाही तर वातावरणातील नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते. तेलाचा दिवा विझल्यानंतर अर्धा तास त्याचा प्रभाव राहतो, तर तुपाचा दिवा विझल्यानंतर चार तास सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवतो असे म्हटले जाते.
तुपाचा दिवा घरात शुभ ऊर्जा आकर्षित करतो. तुपाचा दिवा घरात शुभ ऊर्जा आकर्षित करतो. असं म्हणतात पारंपारिक परंपरेनुसार जिथे दररोज तुपाचा दिवा लावला जातो तिथे अंधार, गरिबी आणि नकारात्मकता कधीच टिकत नाही. जळणारा तुपाचा दिवा हा चुंबकासारखा असतो तो नेहमी दैवी शक्तींना स्वतःकडे आकर्षित करतो. यामुळे घरात आनंद, शांती आणि समृद्धी येते. त्याबरोबरच या दिव्याचा एक मोठा फायदा आणि महत्त्वाचा पैलू म्हणजे वातावरण शुद्ध करण्याची त्याची क्षमता वाढते . वैज्ञानिकदृष्ट्या, असं मानलं जात, जेव्हा तुपाचा दिवा लावला जातो तेव्हा त्याचा धूर हानिकारक जंतू आणि कण नष्ट करतो. या दिवाच्या धूरामुळे घरातील हवा शुद्ध आणि जंतूमुक्त करण्यास मदत करतो. आणखी एक फायदा असा कि तुपात त्वचेचे आजार बरे करण्याची शक्ती असते
हा दिवा तुम्हाला अनेक आजारांपासून वाचवू शकतो आणि तो शरीराचे आजारांपासून संरक्षण करतो. आयुर्वेदानुसार, तुपात त्वचेचे आजार बरे करण्याची शक्ती असते. लवंगाने दिवा जाळल्याने हा परिणाम आणखी वाढतो. यामुळे श्वसनाच्या समस्या, त्वचेची अॅलर्जी, ताणतणाव आणि इतर अनेक आजारांपासून (diseases ) आराम मिळतो.




