spot_img

Navi Mumbai : महापे येथील आडवली-भूतवली येथे बेकायदेशीर गोडाऊन मध्ये सिलेंडरचा स्फ़ोटानेलागली भीषण आग

spot_img

विजय गायकवाड – नवी मुंबई

नवी मुंबईतील अडवली भूतवली परिसरात रविवार 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:30 च्या दरम्यान लागली होती. अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली प्राथमिक माहितीनुसार ही आग बेकायदेशीररीत्या उभारलेल्या गोदामात लागली असून, गोदामात साठवण्यात आलेल्या गॅस सिलेंडरच्या अनेक बाटल्यांना आग लागल्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या नंतर आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले. या आगीच्या ज्वाळा दूरवरून दिसत होत्या, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.रात्री उशिरा अग्निशमन दलाला आग विझविण्यात आली यात कुठलीही जिवित हानी झाली नसल्याने पोलिसांनी माहिती दिली.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ