Lindsey Graham : अमेरिकेचे ज्येष्ठ सिनेटर लिंडसे ग्राहम यांचं अचानक निधन! डोनाल्ड ट्रम्प यांचे अत्यंत निकटवर्तीय अन् इस्रायलचे मित्र काळाच्या पडद्याआड

spot_img

युक्रेन दौऱ्यावरून परतताच प्रकृती बिघडली; ‘aortic dissection’ मुळे ७१ व्या वर्षी अखेरचा श्वास. भारतावर ५००% टॅरिफ लावण्याची केली होती मागणी.

अमेरिकन राजकारणातील एक अत्यंत प्रभावशाली आणि वादळी व्यक्तिमत्त्व, रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ सिनेटर लिंडसे ग्राहम यांचं शनिवारी रात्री अचानक निधन झालं. ते ७१ वर्षांचे थे. युक्रेनच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावरून वॉशिंग्टनला परतल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने अमेरिकेसह जागतिक राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

वैद्यकीय अहवालानुसार, त्यांच्या मृत्यूचे मुख्य कारण ‘aortic dissection’ (हृदयाकडून रक्त वाहून नेणाऱ्या मुख्य धमनीला सूज येऊन ती फाटणे) हे होते. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लिंडसे ग्राहम यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून, अमेरिकेतील सर्व सरकारी इमारतींवरील ध्वज अर्ध्यावर आणण्याचे आदेश दिले आहेत.

आंतरराष्ट्रीय कूटनीतीमध्ये प्रचंड सक्रिय असलेले ग्राहम आपल्या मृत्यूपूर्वी अवघे एक-दोन दिवस आधी युक्रेनची राजधानी कीव येथे होते. तिथे त्यांनी युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर जेलेंस्की यांची भेट घेतली होती. रशियाविरुद्ध नवीन आर्थिक निर्बंध लादणे आणि युक्रेनला ‘एअर डिफेन्स सिस्टिम’ पुरवणे यावर या बैठकीत विस्तृत चर्चा झाली होती. रशियाला शांतता चर्चेच्या टेबलावर आणण्यासाठी चीनने मध्यस्थी करावी, असा त्यांचा आग्रह होता.

लिंडसे ग्राहम हे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात अत्यंत आक्रमक (Hawkish) नेते मानले जायचे. भारताबाबतची त्यांची भूमिका बऱ्याचदा वादग्रस्त ठरली.
रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरूच ठेवल्याने ग्राहम प्रचंड संतापले होते. त्यांनी भारताच्या या भूमिकेचा उघड निषेध करत, “भारताकडून येणाऱ्या उत्पादनांवर अमेरिकेने थेट ५०० टक्के टॅरिफ (कर) लावला पाहिजे,” असे खळबळजनक वक्तव्य केले होते.

१९९५ मध्ये पहिल्यांदा हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजमध्ये (काँग्रेस) निवडून गेलेल्या लिंडसे ग्राहम यांनी २००३ पासून सलग साऊथ कॅरोलिनाचे सिनेटर म्हणून काम पाहिले. ते सिनेटच्या सर्वात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ‘न्यायिक समिती’ (Judiciary Committee) आणि ‘बजेट समिती’चे अध्यक्ष होते.
सुरुवातीला डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर विरोधक असलेले ग्राहम नंतरच्या काळात त्यांचे सर्वात विश्वासू आणि जवळचे सहकारी बनले.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी लिंडसे ग्राहम यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. नेतन्याहू म्हणाले, “इस्रायलने आपला सर्वात मोठा आणि प्रामाणिक मित्र गमावला आहे. अमेरिकेला लष्करीदृष्ट्या भक्कम बनवण्यासोबतच अमेरिका-इस्रायल मैत्री अधिक दृढ करण्यात ग्राहम यांचे योगदान विसरता येणार नाही.” त्यांच्या जाण्याने रिपब्लिकन पक्ष आणि वॉशिंग्टनमधील एका मोठ्या राजकीय कालखंडाचा अंत झाला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ