spot_img

Prajakta Gaikwad : प्राजक्ता गायकवाडचा होणाऱ्या पतीसह धमाल डान्स,पाहा खास फोटोज

spot_img

मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या लग्नसराईचा मोसम आहे. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या घरी लगीनघाई सुरू झाली आहे.

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या प्राजक्ताचं 2 तारखेला म्हणजेच आज लग्न असून त्यापूर्वी मेहंदी, हळद, संगीत असे अनेक कार्यक्रम झाले. संगीत सोहळ्याचे काही खास फोटो समोर आले आहेत.

ऑगस्ट महिन्यात प्राजक्ताचा साखरपुडा झाला, तिने सोशल मीडियावर खास फोटो शेअर करत होणाऱ्या पतीबद्दल सर्वांना सांगितलं होतं. तिच्या फोटोंवर खूप लाईक्स, कमेंट्स आले. त्यानतंर गेल्या महिन्यात तिने लग्नपत्रिकेचा फोटो टाकत लग्नाची तारीख जाहीर केली.

आज (2 डिसेंबर) होणाऱ्या विवाहसोहळ्यापूर्वी प्राजक्ता- शंभुराज यांची हळद आणि संगीत सोहळा पार पडला. हळदी समारंभात दोघांनीही धमाल केली. पिवळ्या आणि हिरव्या रंगाच्या काँबिनेशन ड्रेसमध्ये प्राजक्ता खूप सुंदर दिसत होती.

त्यांच्या हळदीचे फोटो खूप व्हायरल झाले असून प्राजक्ताने होणाऱ्या पतीसह खूप धमाल केली. त्यांच्या फोटोंवर हजारो कमेंट्स आल्या असून सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ