कतरिना कैफ हिने नुकतेच सोशल मीडिया लेटेस्ट फोटोस शेअर केले आहेत

कतरिना कैफने पती विकी कौशल आणि मुलगा 'विहान'सोबत घालवलेल्या खास क्षणांचे फोटो शेअर केले आहेत.

तिने या पोस्टमध्ये तिचे अतिशय लांब आणि निरोगी केस दाखवले आहेत, ज्यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

कतरिनाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचे लांबसडक आणि चमकदार केस चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. 

सोशल मीडियावर नेटकरी तिच्या हेअर केअर रुटीनबद्दल विचारणा करत आहेत.

कतरिना आणि विकी कौशल यांनी पोस्टद्वारे आपल्या मुलाची पहिली झलक चाहत्यांना दाखवली आहे.

कतरिना कैफचे हे फोटोस सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

जागतिक पॉप स्टार दुआ लिपा अडकली लग्नबंधनात...