जागतिक पॉप स्टार दुआ लिपा अडकली लग्नबंधनात

लंडनच्या ऐतिहासिक ओल्ड मेरीलेबोन टाऊन हॉलमध्ये एका खाजगी समारंभात ब्रिटिश अभिनेता कॅलम टर्नरशी दुआ लिपाने केले लग्न

कॅलम टर्नर आणि दुआ लिपा २०२४ च्या सुरुवातीपासून एकमेकांना डेट करत होते आणि २०२५ मध्ये त्यांचा साखरपुडा झाला होता.

या खास प्रसंगासाठी दुआ लिपाने एक सुंदर वेडिंग ड्रेस परिधान केला होता आणि तिचे जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते.

दुआ लिपाच्या लग्नाच्या सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल

 ऐश्वर्याच्या परिधान केलेल्या पांढऱ्या रंगाच्या ड्रेसची जोरदार चर्चा होत आहे...