अर्जुन कपूरने नुकतेच त्याचे नवीन लूक इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत
अर्जुन कपूरने या फोटोमध्ये निळ्या रंगाचा कोट परिधान केला आहे
अर्जुन कपूर या फोटोमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे
तर अर्जुन कपूरचा हा लुक तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा...
मृणाल ठाकूरचा काळ्या साडीतील लुक तुम्ही पहिला आहे का?
Check It Out