मृणाल ठाकूरचा काळ्या साडीतील लुक तुम्ही पहिला आहे का?
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री मृणाल ठाकूर तिच्या ‘डकैत: अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे
‘डकैत: अ लव्ह स्टोरी’ हा चित्रपट १० एप्रिल २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे
हा चित्रपट प्रामुख्याने तेलगू आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे
नुकतेच मृणालने सोशल मीडियावर आपले नवीन फोटो शेअर केले आहे
मृणालने काळ्या रंगाची प्लेन पण अत्यंत सुरेख साडी परिधान केली असून तिच्या या ग्लॅमरस लूकची सर्वत्र चर्चा होत आहे
मृणालच्या या काळ्या साडीला सुंदर अशी गोल्डन रंगाची बॉर्डर आहे
मृणालने या फोटोशूट मध्ये साजेसा मेकअप केला आहे
तर मृणालचा हा लुक तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा