अभिनेत्री श्रद्धा कपूर लवकरच 'ईठा' या बहुचर्चित सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

स्त्री २ नंतर श्रद्धाचा हा सिनेमा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

दरम्यान या सिनेमाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर समोर आला असून सध्या या सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे.

श्रद्धा कपूरचा आगामी चित्रपट 'ईठा' सध्या खूप चर्चेत आहे. 

या चित्रपटात श्रद्धा लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका साकारत असून तिचा लूक आणि टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे。

 टीझरमध्ये श्रद्धाच्या अस्सल मराठी नऊवारी साडी आणि पारंपारिक दागिन्यांमधील लूकचे खूप कौतुक होत आहे。

मुख्यमंत्री नाही. ते सध्या सत्तेतही नाही. तरीही जेव्हा ते बोलतात, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र थांबून ऐकतो.