राजस्थानमध्ये आजही पडदा पद्धत आहे. म्हणजेच तिथल्या महिला आजही डोक्यावरून पदर घेतात.अजूनही तिथल्या गावांमध्ये महिलांना ही प्रथा पाळावी लागते.
उन्हाळ्यात, स्वयंपाक करताना, इतर घरकाम करताना हे सगळं त्या महिलांसाठी किती त्रास दायक ठरू शकत असेल याचा आपण विचार करू शकतो. नेमकं याच प्रथेविरुद्ध आवाज उठविण्यासाठी आपण घुंघट घेऊन कान्समध्ये गेल्याचं रुची सांगते.
महिलांचा सन्मान हा त्यांच्या मुक्ततेतून व्हायला हवा.म्हणूनच मी या प्रथेचं समर्थन म्हणून नाही तर त्याचा विरोध म्हणून ही वेशभुषा केली आहे असे रुची सांगते.
तर अभिनेत्री रुची गुजरचा हा लुक तुम्हाला कसा वाटला हे महाल नक्की कळावा..