मेलोनी अँड मोदी इन रोम! पंतप्रधान मोदी आणि मेलोनींचे फोटो इंटरनेटवर व्हायरल

सध्या परदेश दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या भेटीनंतरचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी रोम येथील फ्लेवियन एम्फीथिएटर असलेल्या प्राचीन कॉलेजियमच्या वास्तूत पंतप्रधान मोदी यांच्यासोबत एक सेल्फी काढला.

हा सेल्फी त्यांनी सोशल मिडियावर पोस्ट केला असून त्याला, 'Welcome to Rome, my friend!', असे कॅप्शन दिले आहे.

 नवाजुद्दीन सिद्दीकी यांचा जन्म १९ मे १९७४ रोजी झाला...