पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी रोममध्ये 'एक पेड माँ के नाम' या मोहिमेअंतर्गत एकत्र मिळून केली वृक्षाची लागवड

 नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांनी काळ्या शहतूत म्हणजेच ब्लॅक मलबरी रोपाची केली लागवड

 हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम भारत आणि इटली यांच्यातील दृढ संबंध, सामायिक वारसा आणि वाढत्या सहकार्याचे प्रतीक मानला जात आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्या वृक्षारोपणाचे हे खास फोटो व्हायरल

मेलोनी अँड मोदी इन रोम! पंतप्रधान मोदी आणि मेलोनींचे फोटो इंटरनेटवर व्हायरल