१२ मे २०२६ रोजी बहुचर्चित आंतरराष्ट्रीय कान्स फिल्म फेस्टिव्हलला दिमाखात सुरुवात झाली आहे
कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२६ ला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांनी हजेरी लावली
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट सुद्धा पोहोचली कान्स फिल्म फेस्टिव्हलला
कान्स चित्रपट महोत्सवातील आलिया भट्टचा पहिला लूक समोर आला असून, ती फुलांच्या प्रिंटच्या मोनोक्रोम गाऊनमध्ये अप्रतिम दिसत आहे
मंगळवारी आलिया एका प्रिंटेड बॉल गाऊनमध्ये दिसली आणि या गाऊनमध्ये ती खूपच मोहक दिसत होती
यामध्ये फिकट निळा, हिरवा आणि पांढरा यांचा मिलाफ आहे. याला पातळ स्पेगेटी स्ट्रॅप्स आणि स्वीटहार्ट नेकलाइन आहे
आलियाचा मेकअप खूपच सौम्य होता, जो ड्रेसला अगदी साजेसा होता
न्यूड-पिंक लिपस्टिक, हलकीशी शिमरी आयशॅडो आणि ब्लशच्या हलक्या स्पर्शाने तिचा लूक पूर्ण झाला होता