उन्हाळ्यात नियमित योगासने केल्याने शरीर थंड राहते, पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील उष्णता कमी होऊन मानसिक शांतता मिळते.
सूर्यनमस्कारामुळे रक्ताभिसरण सुधारते, बद्धकोष्ठता व आम्लता दूर होते, स्नायू बळकट होतात आणि त्वचेला नैसर्गिक चमक येते
उन्हाळ्यात योगा करण्याचे अनेक प्रमुख फायदे आहेत
उन्हाळ्यात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आणि शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी योगासने उदा. शीतली प्राणायाम खूप फायदेशीर आहेत
सकाळी नियमित सूर्यनमस्कार केल्याने थकवा कमी होतो, रक्ताभिसरण सुधारते आणि शरीरात दिवसभर उर्जेची कमतरता भासत नाही
वाढत्या उष्णतेमुळे होणारा चिडचिडेपणा कमी होऊन मानसिक शांतता मिळते आणि ताण कमी होतो
शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकल्यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक येते आणि मुरुमांची समस्या कमी होते
उन्हाळ्यात पोटाचे स्नायू बळकट करण्यासाठी आणि अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी योगासने उपयुक्त आहेत