गोल्ड गाला २०२६ नुकताच पार पडला असून बॉलीवूडच्या देसी गर्लची चर्चा होत आहे.
गोल्ड गाला २०२६ मध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राने आपल्या व्हाईट गाउन लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
प्रियांकाने फॅशन डिझायनर अमित अग्रवाल यांचा कस्टम-मेड व्हाईट गाउन परिधान केला होता.
या गाउनची सर्वात विशेष गोष्ट म्हणजे, तो एका २० वर्ष जुन्या चिकनकारी साडीपासून तयार करण्यात आला होता.
यातूनच प्रियांकाने 'सस्टेनेबल फॅशन'चा संदेश दिला आहे.
हा वन-शोल्डर गाउन खूपच मॉडर्न आणि रॉयल दिसत होता, ज्यामध्ये प्रियांकाने तिचे सौंदर्य फ्लॉन्ट केले.
या ड्रेससोबत प्रियांकाने 'बल्गारी' ब्रँडचा सुंदर हिऱ्यांचा नेकलेस परिधान केला होता.
लॉस एंजेलिसमध्ये आयोजित 'गोल्ड हाउस गोल्ड गाला २०२६' सोहळ्यात प्रियांकाने ही उपस्थिती लावली होती.
या सोहळ्यात प्रियंकाला 'ग्लोबल व्हॅनगार्ड ऑनर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रियांकाचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला असून, सोशल मीडियावर या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
कल्पना करा… एक शांत सकाळ… पक्ष्यांचा किलबिलाट… आणि कुणीतरी कागदावर शब्दांची जादू विणत आहे…हे आहेत रवींद्रनाथ टागोर एक असे व्यक्तिमत्त्व, ज्यांनी शब्दांना आत्मा दिला.