'वेड' फेम अभिनेत्री जिया शंकर आपल्या नवनवीन फोटोशूटमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.

तिच्या लेटेस्ट फोटोशूटमध्ये तिने पारंपारिक आणि आधुनिक लूकचे मिश्रण दाखवले आहे

या फोटोशूटमध्ये जिया शंकर अत्यंत मोहक दिसत आहे 

या फोटोशूटमध्ये जिया शंकरने सुंदर असा ड्रेस परिधान केला आहे

तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिचे सौंदर्य आणि हास्य चाहत्यांना घायाळ करत आहे

जिया तिचे हे ग्लॅमरस फोटो आणि रील्स तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते

 या लेटेस्ट फोटोशूटमध्ये ती खूपच ग्लॅमरस आणि स्टायलिश दिसत आहे, ज्यामुळे तिचे चाहते कमेंट बॉक्समध्ये कौतुकाचा वर्षाव करत आहेत

हिंदू धर्मात, भगवान गणेशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी संकष्टी चतुर्थीचा उपवास अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.