आज ३० एप्रिल २०२६  रोजी मुंबईच्या राजाचा  ३९ वा वाढदिवस

यानिमित्ताने देशभरातील  क्रिकेट चाहते आणि दिग्गज खेळाडू त्याला शुभेच्छा  देत आहेत 

विक्रमांचा बादशाह:  रोहित शर्माने आपल्या कारकिर्दीत अनेक मोठे  विक्रम केले आहेत

एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके मारणारा तो एकमेव फलंदाज आहे 

तसेच एका विश्वचषकात सर्वाधीक ५ शतके करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे 

टी-२० आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधीक शतके आणि सर्वाधिक षटकार विक्रमही त्याच्या नावावर आहे 

हिटमॅन एक यशस्वी कर्णधार म्हणूनही ओळखला जातो 

त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी-२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे

आयपीलमध्येही त्याने मुंबई इंडियन्सला सर्वाधिक ५ वेळा विजेतेपद मिळवून दिले आहे

चित्रपटसृष्टीत अशी एक अभिनेत्री आहे जी मुख्यतः साऊथ चित्रपटसृष्टीत काम करत असली तरी तिचा चाहतावर्ग संपूर्ण भारतात आहे.