प्रख्यात छायाचित्रकार रघु राय यांचे निधन

भारताला नजरेतून टिपणारा अद्वितीय अवलिया काळाच्या पडद्याआड

वयाच्या 83व्या वर्षी रघु राय यांनी घेतला अखेरचा श्वास 

छायाचित्रणाचे जनक मानले जाणारे रघु राय, आपल्या छायाचित्रांमधून कथा सांगण्यासाठी प्रसिद्ध होते.

 देशभरातील आणि जगभरातील प्रमुख घटना आजही त्यांच्या छायाचित्रांमध्ये जिवंत आहेत.

1942 मध्ये भारतात जन्मलेले रघु राय लहानपणापासूनच छायाचित्रणाचे शौकीन होते. ते अनेकदा आपल्या वडिलांच्या कॅमेऱ्याने फोटो काढत असत. 

1964 मध्ये, वडिलांच्या आग्रहावरून रघु यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले.

 त्यांनी 1965 मध्ये छायाचित्रणाला सुरुवात केली आणि त्यांच्या प्रसिद्धीमुळे ते लवकरच एक लोकप्रिय व्यक्तिमत्व बनले.

भारतरत्न क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांचा आज वाढदिवस...