‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम ज्ञानदा रामतीर्थकरच्या साडीतील हटके लूकची चर्चा

ज्ञानदा लवकरच विवाहबंधनात अडकणार असून, काही दिवसांपूर्वीच तिचे केळवण थाटामाटात पार पडले.

नुकतेच ज्ञानदाने काही खास फोटो शेअर केले असून, तिच्या हटके लूकची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२६’ सोहळ्यासाठी ज्ञानदाने एका सुंदर गडद लाल रंगाच्या साडीची निवड केली होती.

साडी नेसण्याची तिची स्टाईल अतिशय वेगळी असल्याने तिच्या या लूकची सर्वत्र चर्चा रंगली 

वाणी कपूरचे साडीतील फोटोशूट सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात.