वाणी कपूरचे साडीतील फोटोशूट सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात.

तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस साडी लूकचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. 

अलीकडेच, वाणीने फ्लोरल साडीमध्ये एक खास फोटो शूट केला आहे ज्या मध्ये ती अतिशय सुंदर दिसते आहे

वाणी कपूरच्या या साडीतील स्टनिंग लूकची खूप चर्चा होत आहे 

गौहर खानने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटोस शेअर केले आहेत