केएल राहुल आज आपला ३४ वा वाढदिवस साजरा करतोय

या खास दिवशी केएल राहुलच्य फॅन्सने सोशल मीडियाद्वारे त्याला शुभेच्छा दिल्या आहेत

दरम्यान शुभेच्छांचा वर्षाव सुरु असताना बायको अथिया शेट्टीने देखील खास पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत

या पोस्टमध्ये अथिया शेट्टीने विवाह सोहळ्यातील काही फोटोज शेअर केले आहेत 

तसेच या फोटोमध्ये केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांच्या बाळाची छोटीशी झलक पाहायला मिळालेली आहे

जागतिक वारसा दिन दरवर्षी १८ एप्रिल रोजी साजरा केला जातो