जागतिक वारसा दिन दरवर्षी १८ एप्रिल रोजी साजरा केला जातो
हा दिवस सांस्कृतिक वारशाचे महत्त्व आणि ऐतिहासिक स्थळांचे जतन करण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो
याची सुरुवात १९८३ मध्ये युनेस्को द्वारे करण्यात आली होती
जागतिक वारसा दिनाला आंतरराष्ट्रीय स्मारक आणि स्थळ दिन असेही ओळखले जाते
याचनिमित्त युनेस्कोने मान्यता दिलेल्या महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध वारसा स्थळांपैकी खालील काही स्थळे आहेत
व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको इमारती