‘ड्रामा ज्युनिअर्स’च्या ग्रँड शुभारंभासाठी श्रेया बुगडेचा हटके लूक

झी मराठी वाहिनीवर २२ जूनपासून ‘ड्रामा ज्युनिअर्स’ हा कार्यक्रम सुरू झाला.

या फोटोंमध्ये श्रेयाने फिकट जांभळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता संकर्षण कऱ्हाडे या कार्यक्रमाचे परीक्षक आहेत.

‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमातून श्रेया घराघरात पोहोचली.

 मिताली मयेकरचा इटलीतील बोल्ड अंदाज पाहून नेटकरी भडकले