हो... अभिजित सावंत शिवसेनेत....

सर्वांचा लाडका अभिजित सावंत २००४ साली 'इंडियन आयडॉल च्या पहिल्या पर्वाचा विजेता ठरला होता

आता अभिजित लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉसच्या पाचव्या सीझनमध्ये लोकांचे मनोरंजन करतोय  

एकेकाळी अभिजीतने राजकारणात देखील आपले नशीब आजमावले होते 

शिवसेनेतून त्याने आपली राजकीय कारकीर्द सुरु केली होती

धारावीतील लोकांच्या समस्या त्याने जवळून पाहिल्याचे सांगितले 

त्यांच्यासाठी काहीतरी चांगले करण्याची त्यांची कायम इच्छा होती असे त्याने बोलून दाखवले

पण नंतर समाजसेवेपेक्षा राजकारण जास्त अनुभवायला आल्याने तो राजकारणातून बाहेर पडला

IPL २०२५ मध्ये शिखर धवन खेळणार नाही ? निवृत्ती नंतर तो घेऊ शकतो आणखी एक मोठा निर्णय