लोकप्रिय अभिनेत्रीने अवघ्या २४ व्या वर्षी घेतलं मुंबईत घर
मुंबईत घर घेणाऱ्या या अभिनेत्रीचं नाव आदिती भाटिया आहे.
वयाच्या २४ व्या वर्षी आदितीने हक्कच घर घेतलं आहे
२०१६ मध्ये तिने
‘ये है मोहब्बतें’ या टीव्ही शोमध्ये रुही भल्ला हे पात्र साकारलं
आदिती भाटियाने '
नया घर' असं कॅप्शन देत गृहप्रवेशाचे फोटो पोस्ट केले आहेत
अदितीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.
अदितीचे इंस्टाग्रामवर ६.३ दशलक्ष फोलोअर्स आहेत.
सनी देओलनं केली 'बॉर्डर २'ची घोषणा; २७ वर्षांनंतर मेजर कुलदीप येतोय भेटीला
Check It Out