जगातील सर्वात शक्तिशाली बॉडीबिल्डरचे ३६ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन

स्टिरॉइड्स, जास्त प्रशिक्षण आणि खराब डायट यामुळे बॉडीबिल्डर्सना हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे 

गोलेम त्याच्या दैनंदिन दिनचर्येत दिवसातून सातवेळा जेवण करत असे, ज्यामध्ये १६,५०० कॅलरींचा समावेश होता. त्यात २.५ किलोग्राम मांसाहार आणि सुशीचे १०८ तुकडे असायचे. 

अलीकडच्या काळात, जिममध्ये जाणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे

फिट असूनही लोकांचे अशाप्रकारे जीव का जातात ? हा प्रश्न पुन्हा एकदा समोर येत आहे

या बेलारशियन बॉडीबिल्डरचे शरीर अतिशय आकर्षक आणि प्रचंड तगडे होते. त्याचे वजन १५४ किलो आणि उंची ६ फूट १ इंच होती.

गोलेम येफिमचिकचे मोठे शरीरच त्याच्या मृत्यूचे कारण असल्याचे बोलले जात आहे. 

पत्नीच्या म्हणण्यानुसार, गोलेमला मध्यरात्री हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्याला हेलिकॉप्टरने रुग्णालयात नेण्यात आले.

गणपती पूजनाची तयारी झाली का ? हे सर्व सामान आणलात ?