पहिल्यांदा मतदान करत असाल तर कोणती काळजी घ्यावी?

मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्त असतो त्यामुळे तिथे मोबाईल फोन घेऊन जाण्यास सक्तीची मनाई असते. त्यामुळे मोबाईल फोन घेऊन जाऊ नका. 

EVM मशीनवर बटण दाबल्यानंतर व्हीव्हीपीएटी स्लिप बाहेर येईपर्यंत बटणावरून बोट काढू नका.

जर तुम्ही मतदानासाठी पहिल्यांदाच अर्ज भरत असाल आणि तुमच्याकडे तुमचे मतदान कार्ड असेल तर मतदान करण्यासाठी ते केंद्रावर घेऊन जावा.

मतदान कार्ड नसल्यास पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, लिव्हिंग सरटिफिकेट, रहिवासी दाखला आणि त्याच बरोबर रेशन कार्ड याचा वापर करा 

मतदार यादीत आपलं नाव आहे की नाही, हे कसं शोधायचं?