आता पॅन कार्ड 2.0 येणार ? काय आहे पॅन कार्ड 2.0...

तुम्ही जर पॅनकार्ड वापरत असाल तर ते  लवकरच जूनं होणार आहे आणि  त्या ऐवजी आता पॅनकार्ड  २.० येणार आहे. 

या पॅनकार्डवर फोटो, नाव, पत्ता, सही आणि पॅन नंबर आहे. पण पॅनकार्डमध्ये आता एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. 

पॅनकार्ड  २.० अंतर्गत लोकांना आता क्युआर कोड असलेलं पॅनकार्ड  मिळणार आहे. 

आता तुम्ही म्हणाल, यासाठी शुल्क भरावा लागणार का ? तर नाही. ज्यांच्याकडे जुनं पॅनकार्ड आहे त्यांना काहीही बदलण्याची गरज नाही.

संपूर्णपणे डिजिटल, सुरक्षित आणि प्रभावी आर्थिक प्रणालीच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

याचा फायदा केवळ करदात्यांनाच नाही तर प्राप्तिकर विभागालाही होणार आहे.

मतदार यादीत आपलं नाव आहे की नाही, हे कसं शोधायचं?