‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ २१ जून रोजीच का‌ साजरा करतात?

शारीरिक व मानसिक आरोग्य राखण्यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे.

 ‘योग’ ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे.

गेल्या दशकभरापासून दरवर्षी २१ जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा केला जातो.

 पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी २०१४ च्या सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला.

२१ जून २०१५ या दिवशी पहिला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्यात आला.

‘‘योग ही भारताच्या प्राचीन परंपरेने दिलेली एक अमूल्य देणगी आहे. योग मन व शरीर, विचार व कृती, संयम व पूर्णता, मनुष्य व निसर्ग यांच्यातील ऐक्याला मूर्त रूप देतो.  

पंतप्रधानांच्या या भूमिकेनंतर संयुक्त राष्ट्रांतील विविध देशांनी योगांचे महत्त्व जाणून हा दिवस साजरा करण्यास मान्यता दिली. 

स्ट्रॅपलेस ब्रालेट अन् पॅन्टमध्ये मिथीला पालकरचं बोल्ड फोटोशूट