१४ नोव्हेंबर रोजी"बालदिन"
का साजरा केला जातो?
हा दिवस भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना समर्पित आहे.
भारतात दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो.
जवाहरलाल नेहरू यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी प्रयागराज येथे झाला.
देशात साजरा केला जाणारा 'बालदिन' हा लहान मुलांचे
महत्त्व आणि देशाचे भविष्य
यावर प्रकाश टाकतो.
बालदिनानिमित्त शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
हा दिवस आपल्याला हे सांगतो की,मुले ही देशाची मौल्यवान संपत्ती आहे आणि आपले भविष्य आहे.
बालदिन आपल्याला आपल्यातील लहान मुलं जिवंत ठेवण्याची आठवण करून देतो.
उद्योगक्षेत्रातला मोल्यवान "हिरा" गमावला. .
Check it Out