बोंबिलला ‘बॉम्बे डक’ का म्हणतात? जाणून घेऊया
खरपूस, खमंग भाजलेला बोंबील अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे
केवळ मुंबईकरांचाच नाही तर संपूर्ण भारतालाच या माशाची चटक आहे
Top Coffee
White Line
या माशाचे शास्त्रीय नाव harpadon nehereus- हरपडॉन नेहेरियस असे आहे
मुंबईकरांच्या हा रूचकर बोंबील हा इंग्रजांसाठी
‘बॉम्बे डक’ होता
मुंबईहून छावण्यांमध्ये येणार्या वृत्तपत्रे आणि मेल यांना या माशांचा वास येत असे
‘बॉम्बे डक’ हा शब्द सर्वप्रथम रॉबर्ट क्लाइव्हने वापरला होता
त्यामुळेच त्याने या माशाचे नामकरण
‘बॉम्बे डक’ केले
उन्हाळ्यात लस्सी पिण्याचे आरोग्यदायी फायदे माहिती आहेत का ?
Check It Out