हिवाळ्यात वाताचा त्रास का होतो?
थंडीच्या दिवसांत
शारीरिक
समस्यांना सामोरे
जावं लागतं. स्नायूंचं दुखणं हे या समस्यांपैकीच एक आहे.
शारीरिक हालचाल
नसणे,तणाव किंवा पाण्याची कमतरता असल्यास या समस्या
उद्भवतात.
रताळ्यांमध्ये भरपूर
पोटॅशियम असल्याने रताळे
स्नायूंच्या वातापासून बचाव करण्यासाठी देखील मदत
करू शकतात.
संत्र्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाणही
जास्त असते,त्यामुळे स्नायूंच्या वाताची शक्यता कमी होते आणि तुमचे स्नायू निरोगी राहतात.
स्नायूंचे योग्य कार्य
राखण्यासाठी आणि वाताचा धोका कमी करण्यासाठी चांगले हायड्रेटेड राहणे आवश्यक आहे.
बदाम, शेंगदाणे आणि सूर्यफुलाच्या बिया मॅग्नेशियमचे चांगले स्त्रोत आहेत, जे स्नायूंच्या क्रॅम्पला प्रतिबंध करण्यास मदत करू शकतात.
पालक सारख्या पदार्थांमधून पुरेशा प्रमाणात मॅग्नेशियम मिळवणे स्नायूंच्या आरोग्यास
मदत करू शकते
केळी तुमच्या स्नायूंचे कार्य
चांगले ठेवण्यासाठी आणि वात
रोखण्यासाठी चांगले आहेत.
Check it Out
'धक धक गर्ल' चा
नवा अंदाज