हिवाळ्यात अनेकदा वाताचा त्रास का होतो. चला तर जाणून घेऊया वात का होतो...

थंडीच्या दिवसांत अनेक प्रकारच्या शारीरीक समस्यांना समोरं जावं लागतं. स्नायूंचं दुखणं हे या समस्यांपैकीच एक आहे. 

या समस्या शारीरिक हालचाल नसणे, तणाव किंवा पाण्याची कमतरता असल्यास उद्भवतात. 

रताळ्यांमध्ये भरपूर पोटॅशियम असल्याने रताळे स्नायूंच्या क्रॅम्प्सपासून बचाव करण्यासाठी देखील मदत करू शकतात.

 संत्र्यामध्ये  पोटॅशियमचे प्रमाणही जास्त असते आणि त्यामुळे स्नायूंच्या क्रॅम्पची शक्यता कमी होते आणि तुमचे स्नायू निरोगी राहतात.

स्नायूंचे योग्य कार्य राखण्यासाठी आणि क्रॅम्प येण्याचा धोका कमी करण्यासाठी चांगले हायड्रेटेड राहणे आवश्यक आहे

बदाम, शेंगदाणे आणि सूर्यफुलाच्या बिया मॅग्नेशियमचे चांगले स्त्रोत आहेत, जे स्नायूंच्या क्रॅम्पला प्रतिबंध करण्यास मदत करू शकतात.

पालक सारख्या पदार्थांमधून पुरेशा प्रमाणात मॅग्नेशियम मिळवणे स्नायूंच्या आरोग्यास मदत करू शकते   

केळी तुमच्या स्नायूंचे कार्य चांगले ठेवण्यासाठी आणि क्रॅम्प रोखण्यासाठी चांगले आहेत.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आज त्याचा ६० वा वाढदिवस साजरा करत आहे