आकाशाची स्वप्न पाहणारी आणि उचं भरारी घेण्याची इच्छा बाळगणारी कॅप्टन शांभवी पाठक हिचा ही मृत्यू झाला. तिच्या कुटुंबावर काळाने आघात केला.
दिल्लीतील सफदरजंग एन्क्लेव परिसरातील ए ब्लॉकमध्ये शांभवी तिच्या कुटुंबसोबत राहत होती
शांभवी यांनी आपल्या उड्डाणाच्या स्वप्नाची सुरुवात ग्वाल्हेर येथील एअर फोर्स बाल भारती स्कूलमधून केली.
कॅप्टन शांभवी पाठक या एका प्रतिभावान आणि समर्पित युवा वैमानिक होत्या, ज्यांनी लहान वयातच एव्हिएशन क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली होती
पदवी पूर्ण होताच त्यांनी व्यावसायिक पायलट बनण्यासाठी न्यूझीलंड इंटरनॅशनल कमर्शियल पायलट अकादमीमध्ये प्रवेश घेतला.
शांभवीची कंपनी असून तिने आपले शिक्षण मुंबईत पूर्ण केले, तिचे वडील सैन्य दलात अधिकारी पदावर कार्यरत होते.
'हातपाय थांबले, दादा विसावले' चला जाणून घेऊया कामाचा माणूस असलेल्या अजित पवारांबद्दल थोडी माहिती