एकही रुपया न देता आधारकार्ड करता येणार अपडेट

१० वर्षे जुने आधार कार्ड अपडेट करण्याची मोठी संधी

नागरिकांना त्यांच जुने आधार कार्ड मोफत अपडेट करता येणार.

१४ जुन २०२४ ही आहे कार्ड अपडेट करण्याची डेडलाईन.  

या दिवसापर्यंत करता येईल आधार कार्ड मोफत अपडेट.

UIDAI च्या पोर्टलवर जाऊन अपडेट आधार हा पर्याय निवडा.  

आधार क्रमांक टाकून ओटीपीने लॉगिन करा, कागदपत्रे अपडेट करा.  

रिक्वेस्ट नंबरवरून तुम्हाला अपडेटचे स्टेटस पण चेक करता येईल.

सिनेसृष्टी सोडल्यावर घर बांधण्यात रमला अभिनेता इमरान खान.