नेमबाज मनू भाकेरने  पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये  रचला  इतिहास

मनू भाकेरने १-मीटर  एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकले.

10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम फेरीत मनू भाकरने 221.7 गुण मिळवून तिसरे स्थान पटकावले.

मनू भाकेरचा जन्म हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील गोरिया गावात झाला.

वयाच्या १४ व्या वर्षी मनू भाकेरने मार्शल आर्ट्स, बॉक्सिंग, टेनिस आणि स्केटिंगमध्ये चमकदार कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर अनेक पदकेही जिंकली आहेत.

मुन भाकेर ही ISSF विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी सर्वात तरुण भारतीय महिला आहे.

मुन भाकेर ही ब्यूनस आयर्स 2018 मधील युवा ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय नेमबाज आणि पहिली महिला खेळाडू आहे.

मनू भाकेरला भारताचा प्रसिद्ध नेमबाज जसपाल राणा याने कोचिंग केले आहे.

2017 मध्ये, मनूने केरळमधील राष्ट्रीय स्पर्धेत नऊ सुवर्ण पदके जिंकून एक नवीन राष्ट्रीय विक्रम केला होता.

अभिनेत्री तृप्ती डिमरीचा लाल गाऊनमधला हॉट लूक पाहून व्हाल घायाळ