जीव घेणारे विषारी साप कोणते?

हा साप आफ्रिकेच्या दक्षिण आणि पूर्व भागात आढळतो, हा साप १४ फूट लांबीपर्यंत वाढू शकतो

BLACK MAMBA

हा साप आफ्रिका आणि स्वित्झर्लंड, नामिबिया आणि झिम्बाब्वे सारख्या दक्षिणेकडील देशांमध्ये आढळतो 

BOOMSLANG 

फेर-डी-लान्स हा दक्षिण अमेरिकेतील सर्वात प्राणघातक साप आहे

FER-DE-LANCE 

हा साप भारतीय उपखंडात आढळतो व भारतातील चार मोठ्या सापांपैकी एक आहे 

RUSSELL  VIPER  

या स्पामध्ये सर्वात प्राणघातक विष आहे आणि चावल्यानंतर केवळ १५ मिनिटांत विषबाधा होऊ शकते

EASTERN TIGER SNAKE  

सॉ-स्केल्ड वायपर हा साप सर्वात जास्त प्राणघातक आहे 

SAW-SCALED VIPER   

किंग कोब्रा हा सर्वात मोठा विषारी आणि प्राणघातक साप आहे 

KING COBRA  

अनंत-राधिकाच्या रिसेप्शनमध्ये तमन्ना भाटियाच लुक चर्चेत