केळीच्या पानांत का जेवायचं?
याचे 'बहुसंख्य' फायदे
जाणून घ्या.
भारतीय संस्कृतीमध्ये
कोणत्याही शुभकार्यामध्ये
केळीच्या पानांवर जेवण वाढण्याची परंपरा आहे.
आजही दक्षिण भारतात लोकांना भांड्यांऐवजी केळीच्या पानांवर जेवायला आवडत.
केळीच्या पानावर जेवण केल्यावर अन्नाची चव चांगली लागते.
अन्नाला हलकी पानाची चव, हलकी मातीची चव असली की अन्न चविष्ट लागतं.
केळीच्या पानावर अन्न खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते.
मधुमेहाचा त्रास असल्यास केळीच्या पानांवर जेवण करा यामुळे तुमची साखर नियंत्रणात राहते.
केळीच्या पानात जेवल्यास वजन नियंत्रणात राहते.
पुरातन विष्णू मुर्ती, पादुका अन्…; पंढरीच्या विठ्ठल मंदिरात आढळलेल्या वस्तूंचे फोटो आले समोर
Check It Out