पावसाळ्यात निसर्गाचा आनंद लुटायचाय ?  मग या ठिकाणी भेट द्या

हिरवा शालू पांघरलेल्या निसर्गाच्या वेगवेगळ्या छटा अनुभवायच्या असतील तर घ्या पावसाळ्यात फिरण्याचा मनमुरादपणे आनंद

पनवेलजवळ असलेला कर्नाळा किल्ल्याला पर्यटक आवर्जून भेट देतात

कर्नाळा

खोपोली रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर असलेल्या पळसदरी या ठिकाणी तुम्ही पावसाळ्यात आवर्जून भेट द्या

पळसदरी 

महाराष्ट्रात राहून स्वर्ग पहायचा असेल तर इगतपुरीला पावसाळ्यात अवश्य भेट द्यावी

इगतपुरी

कलयाण- मुरबाड महामार्गाजवळ असलेला माळशेज घाटाला पावसाळ्यात बरेच पर्यटक भेट देत असतात

माळशेज घाट 

भीमाशंकर हे घनदाट अरण्याने वेढलेले ठिकाण आहे. हे ठिकाण पावसाळ्यामध्ये तर अतिशय सुंदर दिसते

भीमाशंकर

कर्जत जवळचा असलेला भिवपुरी धबधबा अनेक पर्यटकांच्या आवडीचा ठिकाण बनलेला आहे

भिवपुरी

बदलापूर शहरापासून अवघ्या काही अंतरावर कोंडेश्वर धबधबा आहे. प्रत्येक पावसाळ्यात अनेक पर्यटक येथे भेट देत असतात

कोंडेश्वर 

पावसाळ्यात २ दिवसांच्या ट्रीपला जात असाल तर अहमदनगरमधील भंडारदरा हे योग्य ठिकाण आहे.   

भंडारदरा 

उन्हामुळे आयफोन जास्त गरम होतोय ?  मग या टिप्स नक्की करा फॉलो