लांबसडक आणि घनदाट केस पाहिजेत ?  मग या चुका मुळीच करू नका

प्रत्येक मुलीला लांब असणारे केस हवेत असं वाटत. मात्र, केस वाढवत असताना मुली काही चुका करत असतात.

शुल्लक चुकांमुळे केस वाढत नाहीत. त्यामुळे या चुका कारण टाळा

केस धुवत असताना काही मुली जास्त वेळ शॅम्पू लावून ठेवतात, मात्र असे केल्याने केस खराब होतात

केसांवर शॅम्पू लावून ठेऊ नका

आपण केस धुवतो तेव्हा आपले केस कमकुवत झालेले असतात. त्यामुळे ओले केस लगेच विंचरू नका

ओले केस लगेच कंगव्याने विंचरणे

हेअर वॉश करताना नेहमीच कोमट पाण्याचा वापर करावा. जास्त गरम पाण्याचा वापर केल्याने केस गळू शकतात.  

जास्त गरम पाण्याने केस धुवू नका

केस कलर केल्याने केस अजून पातळ होतात आणि त्यामुळेच केस गळती वाढते

केस कलर करू नका

आयुर्वेदिक म्हणजेच आवळा, रिठा यांची पावडर करून सुद्धा हेअर वॉश करू शकतात. 

आयुर्वेदिक

जागतिक पर्यावरण दिवस ५ जुन रोजीच का साजरा करतात?