वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी ‘या’ रंगाची साडी नेसू नये

वटसावित्री पौर्णिमेचे व्रत हे हिंदू धर्मात स्त्रियांसाठी अत्यंत महत्वाचे आहे.

वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळण्यासाठी महिलांनी करायचे व्रत.

हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते आणि पुढच्या सात जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो अशी धारणा आहे.

या दिवशी वडाच्या वृक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे.

या दिवशी सावित्री आणि सत्यवानाचे कथा ऐकण्याची ही प्रथा आहे.

वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी हिरव्या, लाल, गुलाबी आणि पिवळ्या रंगाची साडी नेसणे शुभ असते.

या दिवशी स्त्रियांनी पांढऱ्या, काळ्या आणि निळ्या रंगाची साडी नेसू नये.

आरारा खतरनाक! दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रवीण तरडेंची ‘खलनायक’ म्हणून एन्ट्री