'वंदे भारत एक्सप्रेस' कोल्हापुरातून पुण्याच्या दिशेने रवाना
पाहा ट्रेनचे झकास फोटो
कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज टर्मिनस इथून ही रेल्वे सुटली
कोल्हापूर ते पुणे या मार्गावर धावणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस अखेर धावली
कोल्हापूरकरांनी मोठ्या उत्साहात या एक्स्प्रेसचं स्वागत केलं.
अत्याधुनिक सोयी-सुविधांनीयुक्त एक्स्प्रेस महत्वाची ठरणार आहे
मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड आणि सातारा या ठिकाणी या एक्स्प्रेसला थांबे असणार आहेत
आदिती राव हैदरीचे साऊथ अभिनेता सिद्धार्थशी लग्न
Check it out