कोण आहे नॅन्सी त्यागी?
कान्स 2024 मध्ये स्वत: तयार केलेल्या गाऊनमध्ये थिरकली
फॅशन प्रभावशाली नॅन्सी त्यागीने 77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर चमकदार पदार्पण केले
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायसह उर्वशी रौतेला या अभिनेत्रींनी देखील आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केलं
उत्तरप्रदेशची नॅन्सी त्यागीने तिचा संपूर्ण ड्रेस स्वतः तयार केला आहे
१००० मीटर कपड्याच्या वापर करून नॅन्सीने हा हेवी गाऊन तयार केला आहे
नॅन्सीने रेड कार्पेटवर थिरकण्यासाठी स्वतःचा गाऊन स्वत: डिझाईन केल्याने हा एका नवा इतिहास घडवला गेला
२० किलोची गुलाबी फ्रिल गाऊनमध्ये नॅन्सी रेड कार्पेटवर उतरली आणि सर्वजण तिच्याकडे अवाक् होवून पाहतच राहिले
नॅन्सी ही यूपीमधील बरनवा या छोट्या गावातील रहिवासी आहे.
गुलाबी-काळ्या फिश टेल गाऊनमध्ये कियारा अडवाणीचा राजकुमारी लुक
Check it out