उर्वशी रौतेलाने कॉपी केला दीपिका पदुकोणचा Cannes Look? पाहा
फ्रान्समध्ये 14 मे रोजी धमाकेदार पद्धतीने कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 ला सुरुवात झाली
७७ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये उर्वशीची वेगळी स्टाइल पाहायला मिळाली
यंदा तिने फॅशन डिझायनर्स खालिद आणि मारवान यांनी बनवलेला सुंदर गाऊन परिधान केला होता
रेड कार्पेटवर उर्वशी हॉट पिंक कलरचा कॉर्सेट ड्रेस परिधान केला होता
ड्रेसच्या खांद्यावर फ्लफी शीअर मटेरियलने बनवलेली डिझाईन होती
उर्वशी रौतेलाने तिच्या ड्रेससह मोठमोठे हिरे जडवलेले हेडपीस आणि हातात मॅचिंग ग्लोव्हज होते
उर्वशी ‘गेटवे ऑफ इंडिया’ परिसरात छोट्या पडद्यावरील अभिनेत्री झळकली पैठणी साडीतकॉपी केला दीपिका पदुकोणचा Cannes Look? पाहा
Check It Out