अभिनेत्री तृप्ती डिमरीचा लाल गाऊनमधला हॉट लूक पाहून व्हाल घायाळ

तृप्ती डिमरीने ऍनिमल चित्रपटातून प्रसिद्धी मिळवली.

तृप्तीने आपल्या अभिनयाच्या जोरावर मनोरंजन विश्वात मोठं नाव कमावलंय

नुकताच तृप्तीने सोशल मीडियावर रेड रंगाच्या ग्लॉसी वनपीसमध्ये हॉट फोटो पोस्ट केले.

तृप्तीने भन्नाट फोटोशूट करून हटके पोज दिल्या आहेत.  

तृप्तीने या रेड रंगाच्या वनपीसवर सिम्पल आणि न्यूड शेडमध्ये मेकअप केला आहे.

सुंदर हेअर्सस्टाईलसाठी तिने मोकळे केस ठेऊन त्यांना लाँग कर्ल्स केले आहेत.

तृप्ती लवकर आगामी चित्रपट धडक मध्ये झळकणार आहे.

अननसाचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहेत का?