तृप्ती डिमरी झाली मुंबईकर! रणबीर कपूरच्या घराजवळच घेतला आलिशान बंगला

अॅनिमल सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री तृप्ती डिमरी आता मुंबईकर झाली आहे.

सिनेमा हिट होताच तृप्तीचं नशीबच फळफळलं आहे.

मुंबईतील कार्टर रोड येथे तिने आलिशान घर खरेदी केलं आहे.

विशेष म्हणजे रणबीर कपूर, सलमान खान हे सेलिब्रिटी राहतात त्याच्याच जवळ तिने फ्लॅट घेतला आहे.

ग्राऊंड प्लस दोन मजले असा हा बंगला असून याची किंमत तब्बल 14 कोटी इतकी आहे.

तृप्तीने ज्याठिकाणी घर खरेदी केलं आहे त्याच्या आसपास अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी राहतात.

तृप्ती सध्या 'भूलभूलैय्या 2'  चं शूट करत आहे.

मौनी रॉयने निळ्या बिकिनीमध्ये फ्लॉन्ट केली ‘Perfect Figure’

Check It Out