"उजळून रंग आले, स्वछंद प्रितीचे" तितिक्षा तावडेंचं सौंदर्य पाहून व्हाल थक्क

तितिक्षाने नुकतंच साडीमध्ये फोटोशूट केलेलं आहे 

तितिक्षाने नेसलेल्या साडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे 

भगव्या रंगाची साडी, दीपनेक ब्लाउस, डार्क लिपस्टिक लावून तितिक्षा हॉट दिसत आहे 

या फोटोशूटमध्ये तितिक्षाने वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत

सध्या तितिक्षा सातव्या मुलीची, सातवी मुलगी या मालिकेत नेत्राच्या भूमिकेत दिसत आहे 

पावसाळ्यात निसर्गाचा आनंद लुटायचाय ?  मग या ठिकाणी भेट द्या