मकर संक्रांती सणाच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा अर्चना केली जाते.सोबतच काळे तीळ आणि गुळाचे लाडू नैवेद्य म्हणून दिले जाते

तीळ आणि गुळाचे हे लाडू भोग म्हणून चढवले जाते. चला तर मग जाणून घेऊया यामागील धार्मिक कारण...

 सूर्य देव जेव्हा धनू राशीमधून निघून मकर राशीमध्ये प्रवेश करतात तेव्हा मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो

 यावर्षी मकरसंक्रांतीचा सण १४ जानेवारी २०२६ रोजी साजरा केला जाईल.

मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य देवाची पूजा काळे तीळ द्वारे केली जाते सोबतच काळी डाळ, तांदूळ, तूप, मीठ, गूळ आणि काळे तीळ हे सारे पदार्थ सुर्यदेवांना दान केले जाते.

 काळे तीळ आणि गुळाचे लाडू बनवून सेवन केले जातात आणि अनेकांना दान म्हणून सुद्धा दिले जातात. 

असे म्हटले जाते की, असे केल्याने सूर्यदेव आणि शनिदेव त्यांची कृपादृष्टी आपल्यावर पडते 

या दोन्ही देवांच्या आशीर्वादाने आपले जीवन सुखी आणि समृद्ध होते. 

कोरिओग्राफर फराह खानचा आज वाढदिवस आहे. तिने इंडस्ट्रीत सक्रिय होण्यापूर्वी खूप संघर्ष केला आहे.