तरुणांमध्ये वाढत्या तणावाची ही आहे मोठी समस्या

सोशल मीडियावर सतत वेळ घालवल्याने तरुणांच्या मनावर परिणाम होते

सोशल मीडियामुळे तरुणांमध्ये तणाव वाढते व बहुतेक तरुण अभ्यास, मैत्री, कुटुंब किंवा इतर गोष्टींपासून दूर जाऊ लागतात

सहसा सोशल मीडियावर इतरांशी स्वतःची तुलना करू लागतात ज्यामुळे त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होतो,ज्यामुळे तणाव वाढू शकतो

रात्री उशिरापर्यंत फोन वापरल्याने तरुणाईचा दिनक्रम विस्कळीत होतो पुरेशी झोप मिळत नसल्याने मानसिक समस्यांना बळी जातात

अनेक वेळा तरुणांना सोशल मीडियावर ऑनलाइन छळ आणि धमक्यांचा सामना करावा लागतो,ज्यामुळे मानसिक तणाव वाढू शकतो

रोज एक मोसंबी खा, अनेक आजारांपासून दूर रहा