लोकप्रिय अभिनेत्री असून 'दुर्गा माता की छाया' या मालिकेत काम केलं आहे.
चाहत पांडे
'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून घराघरात पोहचणारा शहजादा आता बिग बॉसच्या घरात दिसणार आहे.
शहजादा धामी
सहकलाकार म्हणून काम करणारा अविनाश याने 'इश्कबाज' मालिकेमध्ये काम केलंय.
अविनाश मिश्रा
९० च्या दशकात काम करणारी शिल्पा ही साऊथ सुपरस्टार महेश बाबूची मेहुणी आहे.
शिल्पा शिरोडकर
राजकारणात काम करणारे बग्गा हे भाजपच्या युवा शाखा भारजीय जनता युवा मार्चाचे राष्ट्रीय सचिव होते.
तजिंदर सिंग बग्गा
तमिळ अभिनेत्री श्रुतिका अर्जुन ‘बिग बॉस 18’च्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाली.
श्रुतिका अर्जुन
२००९ मध्ये तिने ‘आ ओक्कडु’ या तेलुगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं.तामिळ, मल्याळम, आणि कन्नड अभिनेत्री आता बिग बॉस च्या घरात दिसणार.
नायरा एम. बॅनर्जी
‘बधाई दो’ या चित्रपटात भूमिका साकारलेली अभिनेत्री चुम दरांग बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाली.
चुम दरांग
‘खतरों के खिलाडी’या शोचं विजेतेपद पटकावणारा अभिनेता करण वीर मेहरा आता बिग बॉसमध्ये दिसणार
करण वीर मेहरा
वेटलिफ्टर म्हणून प्रसिद्ध असलेला रजत आता बिग बॉसचा स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहे.
रजत दलाल
'अनुपमा' फेम अभिनेत्री मुस्कान हिने नुकतीच ही मालका सोडली असून आता ती बिग बॉस १८ मध्ये दिसणार..
मुस्कान बामणे
आपल्या डान्स व्हिडियो मुळे ती सोशल मिडियावर अधिक प्रमाणात चर्चेत असते. दंबग-३ या चित्रपटात देखील काम केले आहे.
हेमा शर्मा
चर्चेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते हे यंदा बिग बॉसच्या घरात येणार आहेत. महाराष्ट्रात धुमाकुळ घालणारे सदावर्ते आता बिग बॉसमध्ये धुरळा करणार
गुणरत्न सदावर्ते
२०२२ मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केले आणि आता ती थेट बिग बॉस १८ मध्ये येत आहे.
इशा सिंह
आपल्या वैवाहिक जिवनाबाबत चर्चेत असलेले विवियन डिसेना आता बिग बॉसच्या घरात येणार.
विवियन डिसेना
अरफिन खान - हा हिंदी सिनेसृष्टीत असून ' मेरे ब्रदर की दुल्हन ' या चित्रपटात देखील कामकेलं आहे.सारा अरफीन खान ही एक भारतीय अभिनेत्री आहे.लेखक आणि जीवन प्रशिक्षक अरफीन खान आणि त्यांची पत्नी सारा खान ही एक उद्योजिका देखील आहे.
सारा अरफीन खान
‘पंड्या स्टोर’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री एलिस कौशिक बिग बॉसच्या 18 व्या सिझनमध्ये सहभागी झाली आहे.
एलिस कौशिक
महाभारतात काम करणारे गजेंद्र चौहान आता बिग बॉसच्या घरात येणार.
गजेंद्र चौहान
नवरात्रीच्या या ९ दिवसात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा?